Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2024-25 Scheme सुरु झालेली आहे मात्र पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना माहिती विद्यार्थ्यांकड़े उपलब्ध नसल्याने अत्यल्प प्रमाण Dr Punjabrao Deshmukh Scholarship Form Apply करण्याचे दिसून येत आहे.
म्हणून या पोस्ट मध्ये पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजना मराठी माहिती पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्यामुले कोणीही योजना पासून वंचित राहू नए हाच उद्देश आहे.
मंत्रालयात दिनांक २८ जून २०२१ रोजी सर्व मंत्रिमंडळ यांच्या सहमतीने याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे की फ़क्त शिक्षण शुल्क व इतर शुल्क साठी स्कॉलरशिप अनुदान देने पुरेसे नाही.
तर जे विदयार्थी आर्थिक दृष्टया दुर्बल आहेत व त्याना कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा Government Hostel मध्ये प्रवेश मिल़ाला नसेल तर त्याना Hostel Bhatta Yojana द्वारे अनुदान देने देखिल गरजेचे आहे.
- Related – पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप हिंदी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखात्यारितिल सर्व विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अमलात आलेली आहे.
म्हणून Dr Panjabrao deshmukh scholarship information in marathi इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यापूर्वी देखिल डॉ पंजाबराव देशमुख हॉस्टल अलाउंस इन हिंदी आपण पाहिली असेलच.
डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना हा मुख्यता 12 वी नंतर च्या अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येते व
योजनेच्या लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्ग्नत बँक खात्यात थेट जमा करण्यास शासनाची मान्यता देखिल
देण्यात आलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना म्हणजे ज्या विद्यार्थ्याला Higher Education शिक्षण घेताना महाविद्यालयात असलेल्या वसतिगृहात Admission मिळत नाही.
तसेच असे विद्यार्थी जे स्वता कुठल्यातरी ठिकाणी जागा भाड्याने घेउन राहतात अशा सर्व विद्यार्थीं साठी Dr. Panjabrao deshmukh scholarship scheme कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे.
ही योजना सर्व आर्थिकदृष्टया दुर्लब घटकातील पात्र उमीदवार साठी आहे अधिक माहिती साठी अर्जाची पात्रता विचारत गेतली जाते ती खालील प्रमाने.
Dr.Panjabrao Deshmukh Scholarship Eligibility Criteria.
तुम्ही डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती 2024-25 ऑनलाइन अर्ज करण्याचा विचार करत आहात का?
तुम्ही विचार करत आहात का डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना साठी ऑनलाइन अर्ज, फायदे आणि पात्रता काय आहे?
जर असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुम्ही योग्य पोस्ट वाचत आहात.
आधी महत्वाचे आहे Dr Panjabrao Deshmukh Scholarship Criteria समझुन घेण्याची म्हणून तुम्ही आता पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती पात्रता मराठीत बघू शकता.
Dr Punjabrao Deshmukh Yojna Eligibility Criteria.
- सर्व अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर रहिवासी असले पाहिजेत.
- अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण उत्पन्न पूर्ण वर्षासाठी 2.5 लाख ते 8 लाख रुपयांच्या आत असावे. प्रत्येक अर्जदाराला त्यांचे उत्पन्न सांगण्यासाठी त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- ज्या अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्या पालकांनी नोंदणीकृत मजुर म्हणून नोंदणी करावी.
- जर कोणत्याही उमेदवाराच्या पालकांकडे फारच कमी किंवा अजिबात शेती नसेल तर अशा कुटुंबातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु या परिस्थितीत, अर्जदारास कामगार नोंदणी आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र (कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र) प्राप्त करावे लागेल. (अर्जासोबत सादर करावे लागेल).
- पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेसाठी अर्जदाराने निवासी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- ज्या अर्जदारांनी 2010 नंतर CAP प्रवेश घेतला आहे तेच अर्ज करू शकतात, याचा अर्थ फक्त तेच विद्यार्थी पात्र असतील जे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश केल्यानंतर जागा Allotment पत्र सादर करण्यास सक्षम असतील.
- अर्जदारांना संपूर्ण वर्षात त्यांची उपस्थिती किमान 50% किंवा त्याहून अधिक असल्याची खात्री करावी लागेल.
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्त्यासाठी प्रत्येक घरातून फक्त दोन लाभार्थी या पंजाबराव देशमुख वसतिगृह अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- केवळ तेच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे.
- सेल्फ फायनान्स सारख्या कोणत्याही खाजगी संस्थेद्वारे ज्यांना संस्था स्तरावर प्रवेश मिळतो, ते या योजनेचे अनुदान मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
- बँक खाते नंबर हा आधार नंबर शी लिंक असणे आवश्यक असेल.
- हे देखील शिष्यवृत्ती योजनेसारखेच आहे, जर एखाद्या अर्जदाराला हे अनुदान मिळत असेल, तर तो त्या वर्षी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेसाठी पुन्हा अर्ज करू शकणार नाही. तसे केल्यास त्याला शिष्यवृत्तीसाठी पहिली पसंती, दुसरी पसंती निवडावी लागेल.
अशा प्रकारे वरील प्रमाने योग्यता धारण करीत असल्यास पात्र विद्यार्थी Dr Punjabrao Deshmukh Scholarship Yojana 2024 Apply करू शकतो.
लक्ष असू द्यावे ज्या Courses मध्ये विद्यार्थी प्रवेशित असेल त्याने आपल्या University व Department बद्दल आधी माहिती मिळवावी कारण या योजनेच्या एकुण 6 योजना लागु आहेत ज्या खालील प्रमाने आहेत.
Dr. Punjabrao Deshmukh Yojana 2024.
Doctor Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana ही शासनाद्वारे राबविण्यात येणारी योजना आहे जी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइट वर Government, Government Funded आणि Non-affiliated Colleges / Polytechnic विद्यार्थी जे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले आहेत, अल्पवयीन शेतकरी किंवा जे विद्यार्थी पालक नोंदणीकृत कामगार आहेत.
सर्व डॉ. पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजनांची नावे.
- Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna (DTE)
- Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna (DHE)
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (AGR)
- Dr Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance (DMER)
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DOA)
- Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna (MAFSU)
वरील प्रमाणे लागु असलेल्या Department मध्ये योग्य तो अर्ज आवेदक सादर करू शकतो. Directorate Of Technical Education (DTE), Directorate Of Higher Education (DHE), Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri (AGR), Directorate of Art (DOA) Directorate of Medical Education and Research (DMER), MAFSU Nagpur अशी सर्व कार्यालय आहेत.
Dr.Panjabrao Deshmukh Scholarship Required Documents कोणती आहेत?
डॉ.पंजाबराव देशमुख योजना पात्रता निकष महाराष्ट्र राज्य सरकारच्या GR दिनांक 07 ऑक्टोबर 2017, 22 फेब्रुवारी 2018, 01 मार्च 2018 आणि 18 जून 2018 नुसार तयार करण्यात आले आहेत जे सर्वांसाठी लागू आहेत.
पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना document कोणती जोडायची आहेत याबाबत आढावा घेतला पाहिजे. आपणास पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती 2024-25 कागदपत्रे साठी खालील सर्व जोडावी लागतील.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कागदपत्रे.
- शाला सोडल्याचा दाखला.
- दहावीची मार्कशीट (एसएससी).
- बारावीची गुणपत्रिका (एचएससी).
- मागील वर्गाची गुणपत्रिका.
- कॅप राऊंड सीट वाटप पत्र.
- अधिवास प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- आधार कार्ड.
- शुल्क भरल्याची पावती.
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक.
- कामगार प्रमाणपत्र / अल्पभूधारक नोंदणी प्रमाणपत्र
- यासंदर्भात “चालू वर्षात कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी नाहीत” असे प्रमाणपत्र.
- बायोमेट्रिक उपस्थितीचा पुरावा.
- वसतिगृह भत्ता प्रतिज्ञापत्र. (येथे डाउनलोड करा).
- वसतिगृहाची कागदपत्रे (खाजगी वसतिगृह किंवा पेइंग गेस्टच्या बाबतीत, मालकाशी करार आवश्यक असेल).
ही सर्व Documents डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना फॉर्म साठी आवश्यक आहेत. जर आपण वेळेवर अर्ज केला तर खालील प्रमाणे Benefits Dr. Panjabrao deshmukh scholarship 2024 साठी प्राप्त होतो.
Doctor Panjabrao Deshmukh Scholarship Amount किती मिळते?
या योजनेच्या लाभ प्राप्त करण्यासाठी काही प्रमाने City, Colleges व नोंदनिकृत कामगार किंवा अल्प-भूधारक अशी संकल्पना दिलेली आहे जी खालील प्रमाणे आहे.
- नोंदणीकृत कामगार / अल्पभूधारक (सीमांत जमीनधारक) यांच्या मुलांसाठी, MMRDA/PMRDA/औरंगाबाद शहर/नागपूर शहरात शिकत असलेल्या उमेदवारांसाठी 10 महिन्यांसाठी लाभ रु.30,000/-
- इतर क्षेत्रातील संस्थेसाठी 10 महिन्यांसाठी रु.20,000/- पर्यंत लाभ.
- 8 लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न – MMRDA/PMRDA/औरंगाबाद शहर/नागपूर शहरातील संस्थेसाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 महिन्यांसाठी लाभ रु.10,000/-
- वरील संस्थेशिवाय इतर संस्थेसाठी १० महिन्यांसाठी रु. 8000/- पर्यंत.
अशा प्रकारे कमीत कमी एक महिन्यासाठी ८००-१,००० रुपये व अधिक १० महीन्यासाठी ३०,००० रुपये प्राप्त होऊ शकतात. यासाठी प्रत्येक पात्र विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता स्कॉलरशिप योजना साठी Online Apply करने Maindatory असेल.
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship Login Form कसा भरावा.
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. डॉ.पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप भत्त्यासाठी प्रथम तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नवीन खाते तयार करावे लागेल।
जर तुमचे अजुन Mahadbt Login नसेल तर तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाइन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता.
डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्त्यासाठी स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते आता जाणून घेऊ.
1.# खालीलप्रमाणे नवीन नोंदणी तयार करा:-
- सर्वप्रथम Mahadbt maharashtra gov in या वेबसाईटला भेट द्या.
- Mahadbt mahait नवीन Registration तयार करा.
- आता महाdbt युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
Dr. Panjabrao Deshmukh Scholarship Online Apply करण्यासाठी Log In केल्यानंतर पुढे अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.
2.# योग्य विभाग निवडा:-
लॉगिन केल्यानंतर, खाली दिलेल्या प्रतिमेनुसार “Scheme Information” माहितीवर क्लिक करा.
- “All Schemes” वर क्लिक करा.
- “Department” हा पर्याय वर क्लिक करा.
- आता “Scheme Name” निवडा.
3.# योग्य पंजाबराव देशमुख योजना साठी Apply करा.
लक्ष असू द्यावे पंजाबराव देशमुख योजना DTE, DHE, AGR, DMER, MAFASU, DOA इत्यादी योग्य पर्याय साठी अर्ज करा हे तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या महाविद्यालय कडून विचारणा करुण माहिती घावी.
उदाहरणार्थ, उच्च शिक्षण संचालनालयातून (DHE) मधून तुम्ही एखादा कोर्स करत आहात तर त्याच विभागाचे नाव आणि योग्य Dr. Punjabrao Deshmukh Scholarship Yojana निवडा.
- डिपार्टमेंट (Department) निवडा,
- योजनेचे (Scheme) नाव निवडा,
- आता Search वर क्लिक करा.
4.# वैयक्तिक तपशील आणि इतर प्रोफाइल तपशील भरा.
- तुमची Profile माहिती भरा जसे की Applicant Details आणि Personal Information वगैरे.
- उत्पन्न प्रमाणपत्र माहिती प्रविष्ट करा आणि मूळ उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा.
- वैयक्तिक पात्रता तपशील (Personal Eligibility Details) प्रविष्ट करा.
- जात तपशील (Caste Details) अचूक भरा आणि मूळ जात प्रमाणपत्र अपलोड करा.
- कायमचा पत्ता आणि पालक/पालकांची माहिती भरा.
- शेवटी Save & Next वर क्लिक करा.
5.# कागदपत्रे अपलोड करा व अर्ज सबमिट करा.
- लागू केलेल्या कोर्स (Course Applied) मध्ये प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती ही (Education Information) मध्ये भरा.
- पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे सर्व अपलोड करा.
- शेवटच्या चरणात “Submit” वर क्लिक करा.
अशा प्रकारे Dr Panjabrao Deshmukh scholarship 2024 Last Date पूर्वी यशस्वीरित्या अर्ज सादर करावा.
यानंतर, तुमच्या कॉलेज/संस्थेतील सर्व मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रतींसह त्वरित संपर्क साधा आणि पुढील प्रक्रियेसाठी अर्ज सबमिट करा.
अधिक माहितीसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता फॉर्म कसा या साठी mahadbt website वर भेट दया.
Dr Panjabrao Deshmukh Scholarship Last Date 2024-25 काय आहे?
डॉ पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजना अर्ज भरण्याची मुदत कमी-जास्त होत असते म्हणून आजची अंतिम तारीख Dr Panjabrao Deshmukh Scholarship बघण्यासाठी last date वर क्लिक करूण माहिती घ्यावी.
Dr.Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance Application Form Online आहे की Offline?
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ऑनलाइन अप्लाई करणे गरजेचे आहे. म्हणून सर्व पात्र विद्यार्थी वरील प्रमाने ऑनलाइन अर्ज करतील.
Dr Panjabrao Deshmukh Scholarship Helpline Number काय आहे?
या डॉ पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप योजना साठी Helpline नंबर “022-49150800” हा देण्यात आलेला आहे.
Doctor Panjabrao deshmukh scholarship in marathi कुठे मिळेल?
मराठी मध्ये स्कॉलरशिप माहिती साठी marathi.mahadbtmahait.org.in ही वेबसाइट अधिक उपयुक्त आहे जिथे सर्व महाराष्ट्र स्कॉलरशिप ची माहिती दिलेली असते.
अशाप्रकारे, वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही Dr Panjabrao Deshmukh Hostel Maintenance Allowance 2024 वेळेत लागू करू शकता.
Read More – ExamSnap For Practice Test
मला आशा आहे की Dr. Panjabrao Deshmukh Nirvah Bhatta Yojna 2024-25 Online Application कसा करावा तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. आम्हाला Dr Panjabrao Deshmukh Scholarship 2024 बाबतीत तुमच्या शंका कलवा नक्कीच समाधान केले जाइल.
dr Panjabroav scholarship is approved but payment is delay why ? My 2 years payment is not come
Notify me of new posts by email.
Hi, sir.
I am an ITI (Industrial Training Institute) Electrician Trade 2 years diploma course student van i applay for Dr. Panjabrao Deshamukh Scholarship.
Plz apply for scholarship
योजने संदर्भातली माहिती त्याचबरोबर मी माझ्या मुलग्याचा भरलेला अर्ज त्याचा आयडी नंबर सांगितला तर मला कळू शकेल का काय कागदपत्र अजून लागतात किंवा बरोबर आहे