आम्ही असे पाहिले की अजुन सुद्धा काही Applicants portal वर Mahadbt login not working अश्या Problems पासून चिंतित दिसत आहेत. तुम्हाला देखील Mahadbt portal login करनेस समस्या होत असतील तर ही post जरुर वाचावी.
तुम्हाला माहिती असेल की Mahadbt scholarship login page बनविल्या नंतरच कोणत्याही स्कॉलरशिप योजने ला Apply करता येते.
महाराष्ट्र शासनाने mahadbtmahait या नावाने वेबसाइट बनविन्याचे कारण काय? तर MahaDBT हे portal चे मूळ नाव आणि याला चलविनारा दुवा mahait team म्हणूनच याचे नामकरण mahadbt.maharashtra.gov.in login करण्यात आले.
Mahadbt login And Registration.
www.mahadbt.maharashtra.gov.in 2024 पोर्टल apple सरकार वापरकर्त्याने लॉग इन कसे करावे आणि महाडीबीटी लॉगिन नंतर काय करावे याबद्दल या लेखात स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
www.mahadbt.maharashtra.gov.in login – MahaDBT सुरू करण्यासाठी प्रत्येक लाभार्थी प्रथम नोंदणी प्रक्रिया करेल व नंतर योजना लागू करू शकतात.
शिष्यवृत्ती योजनेसाठी आपण MahaDBT Portal देखील थोड्या-थोड्या अंतरने तपासली पाहिजे.
कोणती ही स्कॉलरशिप फ्रीशिप योजना ईबीसी (आर्थिक मागासवर्गीय शिष्यवृत्ती किंवा अल्पसंख्याक स्कॉलरशिप मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी इ.) असो सर्व पात्रता निकषांनुसार MahaDBT login user ला पोर्टल ला प्रवेश अशक्य आहे.
महाराष्ट्र राज्य संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणा या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विशिष्ट श्रेणीनुसार पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागतील.
असे नाही की जर तुम्ही योजने ची पात्रता पूर्ण केली नाही तर mahadbt login ही बनवू शकणार नाही. ते तुम्ही करू शकता म्हणजे कोणीही करू शकतो नविन लॉग इन तैयार mahadbt साठी.
या महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल वर ३८ पेक्षा ही जास्त scheme आहेत तसेच १४ डिपार्टमेंट या साठी active आहेत.
महाडीबीटी स्कॉलरशिप लॉग इन काय आहे?
महाडीबीटी स्कॉलरशिप apply करण्या साठी हे एक बनविलेले platform आहे. म्हणून या portal login शिवाय योजनेचा लाभ मिळत नसतो.
महाडीबीटी पोर्टल म्हणजे काय तर mahait द्वारे कार्यान्वयित dbt schemes ज्याच्यात खालील प्रमाने post matric scholarships, farmer schemes आणि agriculture scheme समाविष्ट आहेत.
तसेच सध्या inactive असलेले pre matric scholarship, pension schemes आणि labour schemes इत्यादी सुरु होणार आहेत.
आपणास mahadbt scholarship login करण्यासाठी खालील steps follow कराव्या लागतील.
आधी आपणास New Registration या link वर click करुण mahadbt login बनवायचे आहे.
याच्यात आधार किंवा नॉन आधार कोणतेही एक profile वापरून applicant स्वतःचे mahadbtmahait login तयार करू शकतो.
फ़क्त थोडीसी माहिती जी नविन रजिस्ट्रेशन स्कॉलरशिप साठी करताना विचारली जाइल भरावयाची जसे username, password, email आणि mobile number तुमचे mahadbt login name तयार होउन जाइल.
MahaDBT All Scholarship Schemes In Marathi.
या mahadbt mahait.gov.in वेबसाइट वर बरीच नविन-जुनी स्कॉलरशिप upload करण्यात आलेली आहेत.
महत्वाचे आहे की सर्व mahadbtit scheme ची माहिती एका विशेष post मध्ये एकत्र करण्यात यावी.
म्हणून या post द्वारे aaple sarkar dbt portal वरील सर्व स्कॉलरशिप योजना कोणत्या त्याची list खाली देण्यात आलेली आहे.
अ.क्र. | कार्यालयाची नावे | पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ची नावे |
१ | आदिवासी विकास विभाग | पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्ती योजना (भारत सरकार) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रिशिप) व्यावसायिक शिक्षण शुल्क भरपाई व्यावसायिक शिक्षण देखभाल भत्ता खाऊटी अनुदान योजना |
२ | उच्च शिक्षण संचालनालय | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस सहाय्य – जूनियर स्तर माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत एकलव्य शिष्यवृत्ती राज्य सरकार ओपन मेरिट शिष्यवृत्ती गणित / भौतिकशास्त्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती राज्य सरकार दक्षशिना अधिछत्र शिष्यवृत्ती शासकीय रिसर्च अधिछत्र स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शिक्षणाची सवलत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस सहाय्य -जूनियर लेवल डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वा भट्टा योजना (डीएचई) |
३ | तंत्रशिक्षण संचालनालय | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्ख शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) डॉ पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वा भट्टा योजना (डीटीई) |
४ | व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी कल्याण विभाग | व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना मॅट्रिकची शिष्यवृत्ती व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क व्ही.जे.एन.टी. आणि एस.बी.सी. विद्यार्थ्यांना देय देखभाल भत्ता व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील अकरावी व बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती |
५ | संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन | राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता |
६ | अल्पसंख्याक विकास विभाग | राज्य अल्पसंख्याक शिष्यवृत्ती भाग २ (डीएचई) उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रम (डीटीई) घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रम (डीएमईआर) घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती |
७ | महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वा भत्ता योजना (एजीआर) |
८ | कला संचालनालय | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्ख शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वा भत्ता योजना (डीओए) |
९ | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (एमएएफएसयू) | राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्ख शिष्यवृत्ती योजना (ईबीसी) डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वा भत्ता योजना (एमएएफएसयू) |
१० | अपंगत्व विभाग | दिव्यांग स्कॉलरशिप |
या प्रमाने वरील डिपार्टमेंट त्यांच्या अधिपत्यातील mhdbt scholarship म्हणजे महाडीबीटी योजना students पर्यंत distribute करण्याचे काम करत असतात.
MahaDBT Farmer Schemes आणि कृषि योजना.
वरील post matric scholarship व्यतिरिक्त महाडीबीटी वेबसाईट वर महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer scheme) तसेच agriculture scheme (कृषि योजना) सुद्धा सुरु आहेत.
अ.न. | इतर स्कॉलरशिप शिवाय योजना | शेतकरी व कृषि योजना लिस्ट |
१ | शेतकरी योजना | पीएमकेएसवाय (अधिक ड्रॉप मोरा पीक): सूक्ष्म सिंचन शेती यांत्रिकीकरणाचे उप-अभियान एनएफएसएम: अन्नधान्य आणि तेलबिया – बियाणे उत्पादन, वितरण आणि गोदामे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना: एसटी आदिवासी शेतकर्यांसाठी (आदिवासी उपयोजना बाहेरील) एनएफएसएम: व्यावसायिक पिके – ऊस आणि कापूस डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: अनुसूचित जाती शेतकर्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना: एसटी आदिवासी शेतकर्यांसाठी (आदिवासी उपयोजना) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (फलोत्पादन एकात्मिक विकास मिशन): संरक्षक लागवड रेनफेड एरिया डेव्हलपमेंट (आरएडी) भाऊसाहेब फुंडकर फाळबाग लगवाड योजना |
२ | कृषी विभाग | प्रधानमंत्री कृषी सिंचना योजना – प्रति ड्रॉप अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक) शेती यांत्रिकीकरण वरील उप-अभियान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान: धान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना / आदिवासी उपयोजना बाहेरील) बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना डॉ फलोत्पादन एकात्मिक विकास मिशन रेनफेड क्षेत्र विकास कार्यक्रम भाऊसाहेब फंडकर फलबाग लगवद योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना – राफ्टार राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना मुख्यमंत्री शाश्वत शेती पाटबंधारे योजना |
ही तर झाली बेसिक माहिती आता महाडीबीटी अर्ज पुढील टप्प्यात कशी approve केली जातात ते जानुन घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे.
Mahadbt approval process in MahaDBT Login.
अर्जदाराच्या लॉगिन मधून MahaDBT Form यशस्वीपणे Submit केल्यानंतर पुढील प्रक्रिये साठी अर्ज संबंधित संस्था व विभागाने तपासणी केली जाते
डेस्कच्या 2 विभागाच्या अधिकारयाने म्हणजे ddo लेवल वरुण अर्जास Approval दिल्यानंतर Application status under scrutiny मिळेल व लगेच बदल मंजूर होउन Application Approved दिसेल.
ही प्रक्रिया २ steps मध्ये scrutiny केली जाते. पहिल्या mahadbt login मध्ये clerk आपल्या login द्वारे खालील image अनुसार अर्ज first installment साठी पुढे पाठवितो.
डिपार्टमेंट आणि योजना निवडली जाइल.
- पाहिले clerk login mahadbt वर केले जाते.
- Mahadbt user login केल्यावर आधी Scrutiny टैब वर click करण्यात येते.
- आता Department, scheme name निवडावे लागेल.
- पुढे Financiaal year निवड करुण Select scrutiny for मध्ये First installment निवडले जाइल.
- आता Submit बटन वर click करावे.
लगेच Action च्या खाली Pending applications दिसतील. या सर्व pending mahadbt forms खालील प्रमाने Approved केले जातात.
MahadBT Login Form Scrutiny अशी केली जाते.
- अर्जाच्या click here वर click केले जाइल.
- Attendance म्हणजे विद्यार्थी उपस्थिति भरली जाइल.
- Total Fees paid to Institute इथे Yes किंवा No जे लागु असेल ते भरले जाते.
- Is Stipend मध्ये No केले जाते नाहीतर अर्ज पात्र ठरणार नाही.
- Scrutiny Remark दिला जाईल.
Declaration व फॉरवर्ड करने.
- All Ok वर click करून Declaration वर “Declaration, “I have checked the details of Application and related documents”, shall be provided at every level(Student/Clerk/Principal/Joint Director, Regional office) of scrutiny and forwarding to next level.” मध्ये Yes केले जाते.
- आता Forward For Approvel वर क्लिक करून mahadbt form पहिल्या scrutiny साठी principal login वर verification साठी पाठविला जाईल.
या प्रमाने पुढील step देखील principal mahadbt login द्वारे same process follow करतील आणि first installment mahadbt form approval देतील.
या नंतर जसे ही department level वरुण अर्ज मंजूर होतील काही दिवसात second installment देखील ddo login द्वारे approval दिले जाते.
- महत्वाचे – महाडीबीटी लॉग इन रिसेट कसे करावे.
तुमच्या काही Problem mahadbt login, application process, voucher redeem किंवा कोणत्याही स्कॉलरशिप बद्दल असतील तर आम्हाला विचारू शकता किंवा mahadbt helpline number वर कॉल करुण सुद्धा माहिती घेऊ शकता.
I TRIED TO DEACTIVATE DUPLICATE AADHAR PROFILE FROM PRINCIPAL LOGIN. BUT THERE IS PROBLEM MY AADHAR REGISTERED APPLICATION IS IN 12TH COLLEGE AND NON AADHAR APPLICATION IS AT GRADUATION COLLEGE.
SO THAT THEY SHOWS THAT MY AADHAR REGISTERED APPLICATION IS NOT IN YOUR COLLEGE
I have lost my existing mobile number ….How to change my mobile number on mahadbt account.
Due to security fakt mobile otp nech he possbile aahe. old mobile number asne garjeche aahe.
Scrutiny process is still pending for a month after approval from institute level.