mahadbt.maharashtra.gov.in user dashboard तयार करतेवेळी जेव्हा जेव्हा नविन registration करून login करतो तेव्हा तो पहिल्या स्टेपवर Mahadbt Profile Update करण्याचे काम आधी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का Mahadbt scholarship profile details कसे भरावेत?
सगळ्यांना माहीत आहे की Maharashtra profile scholarship चा अर्थ काय होतो. असे देखील असू शकते की new applicant हे नविन असेल पण जे आधीचे existing applicant आहेत त्यांना मात्र या गोष्टीची माहिती असेल.
आज आप सिखणार आहोत mahadbt वर डीबीटी प्रोफाइल काय असते? आणि mahadbt पोर्टलवर ऑनलाइन प्रोफाइल कसे भरावे?
Related – असा करावा redeem महाराष्ट्र स्कॉलरशिप form.
महाडीबीटी Site वर Mahadbt काय असते?
प्रोफाइल महाडीबीटी आपले सरकार डीबीटी पोर्टलवर भरण्यात येते ती एक 6 स्टेप्स पुरी करणाऱ्या माहितीचे 1 टॅब असते. म्हणजेच User dashboard mahadbt.maharashtra.gov.in Login झाल्यावर 6 टॅबची माहिती भरावी लागते ज्याचे नाव mahadbtmahait profile ठेवण्यात आले आहे.
आता या महाडीबीटी प्रोफाइल मध्ये काय भरायचे ते तुम्हाला पहिल्या welcome page नंतर दिसून येते. तुमच्या माहितीसाठी ते काय आहे याची पण माहिती खाली दिलेली आहे.
महाDBT profile मध्ये भरावयाचे मुद्दे.
- 1) वैयक्तिक माहिती- Personal Information
- 2) पत्ता – Address
- 3) इतर माहिती – Other Details
- 4) पात्रतेविषयक माहिती – Qualification Details
- 5) हॉस्टेलची माहिती – Hostel Details
- 6) लागु कोर्स – Applied Course
आता हे सर्व डिटेल्स तुम्हाला लहान वाटत असतील पण या लॉगइन पॅनलमध्ये तुम्हाला डिटेल माहिती भरावी लागते.
Mahadbt Profile Online कशी भरावी?
mahadbt.maharashtra.gov.in वर Scholarships Form भरतेवेळी यशस्वी Maha DBT Login झाल्यावर तुम्हाला सर्वात आधी एक वेलकम पेज दिसून येईल ते म्हणजे User Dashboard असेल.
महाडीबीटी वर Maharashtra Scholarship Form Login केल्यावर हे MahaDBT Profile Details ऑप्शन मध्ये येते. यामुळे जास्त Confused होण्याची गरज नाही.
युजर लॉगइन Details भरा.
● जर तुम्ही महाडीबीटी 2024 स्कॉलरशिप login चे जुने युजर असाल तर माघील माहिती बघावी.
● योग्य ते युजरनेम आणि पासवर्ड टाका.
● कॅप्चा इमेज भरून लॉगइन बटन दाबा.
MahaDBT Profile Edit.
डॅशबॉर्डमध्ये login झाल्यावर खाली दिलेल्या इमेजसारखी एक विंडो ओपन होईल. ज्यात डाव्या बाजूकडील पॅनलमध्ये 1 नंबर “Profile” बटन दिसून येईल.
तोच MahaDBT Profile Button असतो. यातच सर्व माहिती भरावी लागते. त्यानंतर खाली दिलेल्या सर्व Gategory Details एकेक करून भरायच्या असतात.
वैयक्तिक माहिती/Personal Information भरावी.
महाराष्ट्र स्कॉलरशिप युजर्स आपली वैयक्तिक माहिती डिटेलमध्ये एकूण 6 प्रकारच्या टॅबमध्ये भरणार. जसे वैयक्तिक, डोमासाईल, उत्पन्न, पात्रता, जातीची माहिती इत्यादी.
आपली वैयक्तिक माहिती Mahadbt maharashtra gov in profile भरण्यासाठी कोणती माहिती भरावी याची पूर्ण माहिती खाली दिली आहे.
Personal Details.
आवेदक आपली सार खालील माहिती त्यांच्या वैयक्तिक माहिती सेक्शनमध्ये म्हणजेच “Personal Information” मध्ये एकेक करून भरायची आहे ज्याच्यात ही सर्व Details भरावी लागते.
वैक्तिक माहिती मध्ये काय भरावे.
- आधार नंबर
- अर्जदाराचे संपूर्ण नाव जसे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव
- इमेल आयडी, मोबाईल नंबर
- जन्मतारीख
- वय, लिंग
- धर्म, जातीची माहिती
- वैवाहीक माहिती
या प्रमाने माहिती अर्जदार आपल्या Mahadbt portal वर प्रोफाइल details वैक्तिक माहिती मध्ये भरेल. याच्यानंतर पुढील माहिती ही Caste Details मध्ये भरावी.
जातीची माहिती.
MahaDBT Profile Update करताना लक्ष ठेवा की कुठे काय विचारण्यात आले आहे. या पर्यायासाठी applicant ने खाली दिलेले सर्व Information पूर्ण भरावी.
Caste Details मध्ये काय भरावे?
- जात प्रवर्ग
- जात
- उपजात
- तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का?
- तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा Aaple Sarkar Portal कडून प्रमाणपत्र मिळाले आहे का आणि त्यावर बारकोड आहे का?
- जातीचे प्रमाणपत्र क्रमांक
या नुसार जातीची माहिती भरल्यानंतर Save करावी. आता पुढील माहिती मध्ये “Income Details” भरावी लागेल ती खालील प्रमाने आहे.
MahaDBT Profile मध्ये Income Details कशी भरावी?
महत्वाची माहिती MahDBT form भरताना Income Details ही फ़क्त वडिलांची भरावी. जर वडिल हयात नसतील तर आईचे उत्पन्न बाबत माहिती भरावी.
जर दोघिही हयात नसतील तर जे अर्जदाराचे Parents असतील त्यांची माहीती या मध्ये भरावी. पण लक्षात असू द्यावे वडिल नसल्यास Death Certificate Upload करावे लागेल Income Certificate सोबत.
● कुटुंबाचे माघील वर्षाचे वार्षिक उत्पन्न किती होते ते भरावे.
● तुमच्याकडे उत्पन्न दाखला आहे का? यावर ‘Yes’ सिलेक्ट करा.
● तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलकडून प्रमाणपत्र मिळाले आहे का आणि त्यावर बारकोड आहे का? यावर “Yes” किंवा “No” जे पण लागु असेल ते सिलेक्ट करा.
● Income Certificate क्रमांक लिहा.
● दाखला देणारी Authority छे नाव आणि केव्हा मिळाले ती तारीख लिहा.
● उत्पन्न दाखला अपलोड करा.
ही वरील माहिती आपणास MahaDBT Profile मधील Income Details Fill करायची आहे. आता अर्जदार माहिती Save करुण पुढे जाऊ शकतो.
डोमासाईलची माहिती भरावी.
डोमासाईल प्रमानपत्रात म्हणजे “Domicile Details” टैब मध्ये फक्त (*) गरजेचा आहे ती माहिती अर्जदाराला महाडीबीटी फॉर्ममध्ये भरणे गरजेचे असते.
● तुम्ही महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी आहात का?
● तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे का? “Yes” करा इथे MahaDBT Profile मध्ये आपल्या भाऊ/बहीण/ आईवडील यांचे पण अधिवास प्रमाणपत्र अपलोड करता येईल.
● तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलकडून प्रमाणपत्र मिळाले आहे का आणि त्यावर बारकोड आहे का? यावर येस किंवा नो सिलेक्ट करा.
● जर तुम्ही “Yes” सिलेक्ट केले असेल तर Barcode Details टाका. नाहीतर Domicile Certificate Number टाका.
ही झाली अधिवास बद्दलची माहिती आता पुढील माहिती मध्ये जाण्या अगोदर डोमिसाइल माहिती Save करा. Next “Personal Eligibility Details” भरायची आहे.
MahaDBT Profile मध्ये Personal Eligibility Details कशी भरायची आहे?
या पर्यायात अर्जदार आपली आणि आपल्या पालकांच्या नोकरी विषयी “Salary” बद्दल माहिती भरतात. इथे पण सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे.
● applicant ला पगार आहे की नाही?
● नोकरी कुठल्या प्रकारची आहे?
● applicant Handicap असेल तर चे अपंगत्व कुठल्या प्रकारचे आहे.
● जर अर्जदार दिव्यांग असेल तर Person With Disability यामध्ये “Yes” करावे.
● तुमच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र आहे का? यावर “Yes” करावे जर लागु असेल.
● पीआयडी, प्रमानपत्र, सीबलिंग क्रमांक टाका.
● इशुइंग ऑथोरिटीचे नाव निवडा.
● ज्या तारखेला मिळाले ती तारीख नोंदवा.
● शेवटी अपंगत्व प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.
तर मघ आपण वरील प्रमाने आपल्या MahaDBT Profile Filling मध्ये “Personal Information” पूर्ण केली आहे. आता दूसरी Tab म्हणजे Address Information भरायची आहे.
Address Details MahaDBT Profile.
महाडीबीटी युजर आता आपल्या login मध्ये पत्ता आणि त्यासंबंधी माहिती भरू शकतात. ज्यात नेहमीचा आणि करस्पॉंडन्स पत्ता इत्यादी माहिती माहिती भरू शकतात.
पत्त्यासंबंधी माहिती.
● नेहमीचा पत्ता टाका.
● राज्य महाराष्ट्र निवडा.
● जिल्हा निवडा.
● तालुका कोणता तो निवडा.
● शहर आणि गावाचे नाव निवडा.
● पिन कोड या गोष्टी टाकाव्यात.
तर आता Mahadbt profile submission 2024 मधील आपले “Personal Details” व “Address Information” 2 स्टेप्स पूर्ण झाले. आता सेव्ह करून पुढील माहिती भरावी लागेल.
Related – MahDBT Form साठी Last Date.
MahaDBT Mahait Profile मध्ये Other Details अशी भरावी.
यात अर्जदाराला आपल्या वडिलांची/ पालकांची माहिती भरावी लागेल. जर पालक जिवंत असतील तर Yes करावे किंवा No करून पुढे जावे.
Parent’s/Guardian Details.
पालकांची माहिती या मध्ये भरायची आहे. आई-वडिल जिवंत आहेत का, कुठे नौकरी करतात, कोणत्या क्षेत्रात Job करतात ही सगळी details येथे भरायची आगे.
●वडील जिवंत आहेत का?
●आई जिवंत आहे का?
●जर आई, वडील जिवंत असतील तर नाव लिहावे.
●जर ते पगारी असतील तर येस किंवा मग नो लिहावे.
●ते ज्या क्षेत्रात काम करत असतील ते लिहावे.
●माजी सैनिकी अधिकारी आहेत का?
●महाराष्ट्रात नोकरीला आहेत का?
●कुठल्या प्रकारची नोकरी आहे ते निवडावे
●जर माजी सैनिकी कर्मचारी असतील तर DSAA सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल.
या टैब मध्ये फ़क्त Occupation, salary आणि Parent details भरायची असते. पुढील माहिती मध्ये अर्जदार सध्या शिकत असलेला कोर्स व माघील कोर्स बद्दल माहिती भरेल.
MahaDBT Profile Qualification Details.
MahaDBT Profile Edit करत असताना अर्जदार Qualification Details ही माहिती खालील प्रमाणे पाहू शकेल. युजर पत्तासंबंधी माहिती महाडीबीटीच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये भरतो.
Current Course Details.
करंट कोर्स महाडीबीटी प्रोफाइलमध्ये New Course Add करण्याची परवानगी देतो. त्यामुळे अर्जदाराला mahadbtmahait form मधील सर्व अनिवार्य जागा भरणे गरजेचे आहे.
कोर्स बद्दल माहिती.
- प्रवेश वर्ष
- इन्स्टिट्यूट राज्य, जिल्हा, तालुका, इत्यादी माहिती निवडावी जिथे जिथे विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे.
- आपली क्वालिफिकेशन लेव्हल, स्ट्रीम आणि शाळा/ कॉलेज, कोर्स नाव इत्यादी निवडावे.
- प्रवेश प्रकार, सीईटी, मेरिट परसेंटेज/ CLAT SCORE/ ऍप्लिकेशन ऍडमिशन आयडी/ कॅप आयडी/ CLAT ऍडमिट कार्ड नंबर.
- कॅप आईडीचे अलोटमेंट लेटर अपलोड करावे.
- शिक्षणाचे वर्ष निवडावे जसे 2024.
- कोर्स सुरू आहे की पूर्ण झाला ते निवडावे.
- प्रवेश आरक्षित आहे की ओपनमधून ते निवडावे.
आता आपण Course details ही सर्व माहिती MahaDBT Profile मध्ये भरलेली आहे ती Save करने विसरु नए. पुढील माहिती Past Qualification मध्ये Fill करायची आहे.
Past Qualification कसे भरावे.
करंट कोर्स माहिती भरल्यानंतर मागील कोर्सची माहिती mahadbtit gov in profile भरावी लागेल ती कशी fill करावी ते पाहूया.
- Qualification Level सिलेक्ट करावे.
- Course stream सिलेक्ट करावे.
- इन्स्टिट्यूट State निवडावा.
- जिल्हा निवडावा जिथे माघील कोर्स होता.
- तालुका इत्यादी निवडावे जे मागील सेमिस्टर मध्ये पास केले असेल.
- शाळा/ कॉलेज आणि कोर्स नाव भरावे.
- विद्यापीठ/ बोर्ड इत्यादी निवडावे.
- सिलेक्शन ऑफ मोड regular का distance ते निवडावे.
- ऍडमिशन Passing वर्ष भरावे.
- निकालात टक्के किती, Attempt किती होते ते लिहा.
- मार्कशीट अपलोड करावी.
- Gap असेल तर होय नाहीतर No लिहावे.
- आता Save बटन वर क्लिक करावे.
Applicant ने देण्यात आलेले सर्व अनिवार्य जागा आपल्या Application form MahaDBT profile मध्ये भरावे. जसे पात्रता कुठली आहे? पदवीचा विषय काय आहे? कोर्स पूर्ण आहे की सुरू आहे इत्यादी.
अजून एक गोष्ट ती म्हणजे बोर्ड/ विद्यापीठाचे नाव व्यवस्थित लिहावे. जर माहिती नसेल तर आपल्या महाविद्यालयात विचारना करावी . Admission Date असेल किंवा पासिंग वर्षाचा निकाल तुम्हाला Marksheet वरच मिळेल.
अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे Passsing Attempt ही बरोबर लिहावे. Attempt म्हणजे किती वेळा पेपर दिल्यावर तुम्ही पास झाले आहात.
टक्के, कोर्सचा कालावधी, क्लास, ग्रेड मोड इत्यादी व्यवस्थित निवडावे. ही माहिती भरल्यावर वर दिलेल्या ग्रीडनुसार माहिती ऍड होऊन जाईल.
Related – महाडीबीटी ebc फॉर्म कसा भरावा.
How To Add Hostel Information In Mahadbt Profile.
आता MahaDBT Scholarship Profile शेवटची स्टेप येते ज्याचे नाव आहे Hostel Details. हॉस्टेल माहिती भरण्याआधी अर्जदार ने त्यांचे ऍडमिशन सरकारी किंवा खासगी हॉस्टेलमध्ये झाले आहे का हे ठरवून घ्यावे.
जर झाले असेल तर होय करावे पण झाले नसेल तर Day Scholar म्हणून ऑप्शन Select करावे. जर अर्जदार हॉस्टेलर असेल तर खालील माहिती भरावी.
Hostel Details मध्ये ही माहिती भरावी.
- सीलेक्ट बेनेफिशरी कॅटेगरी हॉस्टेलर किंवा डे स्कॉलर
- जर हॉस्टेलर असाल तर महाराष्ट्र राज्य निवडा
- तालुका आणि जिल्याचे नाव टाका
- हॉस्टेल प्रकार आणि नाव निवडावे
- हॉस्टेल अनुदानित आहे की नाही ते निवडावे.
- पीजी आहे की रेंटेड ते निवडा.
- हॉस्टेलचा पत्ता टाका
- हॉस्टेलमध्ये ऍडमिशनची तारीख टाका.
- मेस आहे की नाही ते निवडावे.
- दर महिन्याला भाडे किती आहे ते लिहावे.
- शेवटी Hosteler Certificate अपलोड करावे.
ही सर्व माहिती Save केल्यावर हॉस्टेल डिटेल्स पूर्ण होतील आणि खाली ग्रीड व्यु मध्ये दिसायला लागेल. अभिनंदन तुम्ही तुमचे MahaDBT Profile Login केल्यावर पूर्ण भरले आहे.
अजुन ही तुमच्या मनात mahadbt.maharashtra.gov.in profile बद्दल शंका असतील तर आम्हाला विचारू शकता खाली comment करुण.
बरेच अर्जदार अजुन ही काही प्रश्न विचारत असतात जे महत्वाचे आहेत त्यांचे उत्तर खाली देण्यात आलेली आहेत.
MahaDBT FaQs.
महाडीबीटी काय आहे?
महा डीबीटी हे एक स्कॉलरशिप पोर्टल आहे ज्याच्यावर महाराष्ट्रात admission घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लाभ देण्यात येतो.
MahaDBT Portal फक्त स्कॉलरशिप साठी आहे का?
नाही, महा डीबीटी पोर्टल हे Aaple sarkar DBT Portal आहे ज्याच्यात सर्व सरकारी योजना जसे Pre matric scholarships, post matric scholarships, pension scheme आणि Farmer Schemes असतात.
महाडीबीटीवर मी माझे प्रोफाइल कसे बदलू शकतो?
आता वर सांगितलेल्या स्टेप्सनुसार कोणताही युजर महाराष्ट्र स्कॉलरशिप प्रोफाइल भरण्याचे काम सहज करू शकतो.
असे देखील होऊ शकते की जेव्हा डिटेल्स ऍड होतील तेव्हा यांना एडिट कसे करावे हा प्रश्न देखील त्यांना पडू शकतो. तर परत युजर लॉगइन करावे आणि जे ग्रीड व्यु डिटेल्स आहेत ते एडिट करावे किंवा डिलीट करून पुन्हा भरावे.
MahaDBT profile save केल्यावर पुढे फक्त Scheme Add करायची असते किंवा डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात. ज्यांनंतर Mahadbt scholarship form submission करता येतो.
महाडीबीटी प्रोफाइल स्टेट्स चेंज डिलीट होईल का?
जसे आम्ही वर सांगितले आणि महाडीबीटी सर्क्युलरमध्ये पण सांगितले आहे की काही माहिती सोडता सगळी माहिती एडिटेबल आहे.
जेव्हा होम पेजवर ऍप्लिकंट देण्यात आलेल्या लँडिंग पेजच्या द्वारे येईल तेव्हा ऑटोमॅटिकली ऍप्लिकंट डिटेलनुसार सजेस्टेड एलिजीबल स्कीम आवेदकासाठी डिस्प्ले होऊन जाते.
How can I update my profile in MahaDBT?
महा डीबीटी स्कॉलरशिप प्रोफाइल edit करण्यासाठी फ़क्त profile details mahadbt login मध्ये जावयाचे आहे.
How can I edit my MahaDBT form after submission?
एकदा महाराष्ट्र स्कॉलरशिप form submit झाला तर त्याला edit करण्यासाठी परत विद्यार्थी लॉग इन ला आणावा लागेल. त्यासाठी आपल्या महाविद्यालयात एक अर्ज करा व त्यात विनंती करा, ठराविक कारण देऊन अर्ज Send back करुण घ्यावा.
Why Mahadbt is not working?
असे नाही की mahadbt site कधीच working करत नाही. आपणास काही काळ धीर धरावा लागेल जर mahadbt mahait gov in website work करत नसेल तेव्हा. आपण नंतर Try करावा Server problem येत असतो कधी-कधी.
जर अजूनही MahaDBT profile Change, Edit, Delete करण्यात अडचन येत असेल तर mahadbtit frequently asked questions जरूर बघा. इथून MahaDBT Scholarship Profile Details मध्ये समजून येईल.