आपण पाहिले असणार mahadbt under ddo status असले तर आपणास तुमची Scholarship mahadbt.maharashtra.gov.in website कढून DBT द्वारे Approved होणारच नाही आणि त्यामुळ आपणास शिष्यवृत्ती पासून देखिल मुकावे लागेल.

mahadbt under ddo scholarship form
mahadbt under ddo scholarship form

तर काय आहे MahaDBT Scholarship under ddo for first installment आणि Under ddo for second installment pending task अधिक माहितीसाठी article सम्पूर्ण वाचा.

Under DDO Means In Marathi.

Mahadbt portal वरील सर्वात जास्त डोके दुखी म्हणजे Maharashtra scholarship status under ddo दाखवने.

आता हे काय आहे Mahadbt under ddo meaning आहे तरीका काय? चला तर आपणास ही माहिती देतो.

विद्यार्थी पात्र तेव्हा ठरतो जेव्हा त्याचा mahadbt scholarship form institute level approved करतो.

असा अर्ज college मधून Approved झाल्यास किंवा त्या विद्यार्थ्याचा अर्ज मंजूर झाला department level वरुण सुद्धा, तेव्हाच त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ थेट Direct Benefits Transfer द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात Voucher redeem करुण दिला जातो.

हे Maha dbt scholarship voucher आवेदक ला first installment आणि second installment अशा दोन हप्त्यात transfer केले जाते.

MahaDBT Scholarship Form Under DDO दाखवित आहे म्हणजे काय?

चला तर जानून घ्या under ddo meaning in marathi भाषेत. जेव्हा students आपला Maharashtra scholarship application form भरूण online submit करतो.

तेव्हा त्या स्कॉलरशिप फॉर्म ची print out व सर्व valid documents सोबत आपला महाविद्यालयात जमा करत असतो.

या नंतर जो पर्यंत colleges हा form mahadbt login वरुन 2 टप्प्यात पढ़े department level पर्यंत forward/approved करत नाहीत तो पर्यंत under ddo status mahadbt login केल्यावर Applicants बघू शकतील.

आता 2 step मध्ये Mahadbt form forward /approved करने म्हणजे काय तर first step clerk scrutiny द्वारे approved होतो clerk login द्वारा.

Second step ही principal यांची असते ते देखिल mahadbt mahait scholarship clerk login scrutiny होउन आलेला अर्ज check करतात व verify करुण पुढे department level ला forward करतात.

जर या दोघी step मधून एक ही step institute कढून Pending असेल तर समझावे की आपला स्कॉलरशिप फॉर्म under ddo pending status मध्ये आहे. आता आपणास कळले असेल under ddo means काय असते.

Under scrutiny for second installment Meaning In Marathi.

आता Applicants इतक्य process मधून जात आहे तर त्याना आवश्यक कार्यवाही वेळ असल्यावर पूर्ण करणे जरा कठिण दिसत आहे.

या करीता आम्ही आपल्या साठी marathi.mahadbtmahait.org.in information purpose साठी बनविली आहे.

सर्व प्रथम बाकी गोष्टींचा विचार करने सोडा. म्हणजे काय करावे तर first installment under scrutiny, second installment under scrutiny, under ddo mahadbt scholarship मधे काय आहे हे विचार करणे बंद करा.

mahadbt under ddo scholarship form clear
mahadbt under ddo scholarship form clear

दिलेल्या माहिती नुसार त्वरित steps पूर्ण करुण आपली स्कॉलरशिप प्राप्त करा. Mahadbt 2nd installment date 2024 अनुसार जेव्हा आपणास voucher redeem करायचे असते तर त्या आधी second installment scrutiny देखिल college कढून Approved केले जाते.

जर हे college ने वेळ असल्यावर केले तर Mahadbt scholarship 2nd installment 2024 redeem करण्यासाठी आपणास लगेच SMS/Notification येउन जाइल.

Second installment process scrutiny means Mahadbt level वर institute कढून काम pending असने होय.

जर तुमचा status mahadbt scholarship application Under scrutiny for second installment दिसत असेल तर त्वरित आपल्या महाविद्यालयात contact करा व त्याना विनंती करावे की Second installment scrutiny approved करावी.

Fund disbursement in process mahadbt meaning in Marathi.

आता जर सर्व काही process mahadbt scholarship form application साठी complete झालेली आहे.

सगळ student, institute, department level वरुण work पूर्ण झाले आहे तर पुढचा मार्ग आता Direct benefit transfer होण्याची वेळ आहे.

first voucher redeem केले गेले तसेच second scholarship voucher redeem केले गेले तरीही बरेच दिवस झाले तरी bank account मध्ये स्कॉलरशिप आली नाही तर याचे कारण काय?

याची बरीच कारणे असू शकतात जसे Aadhar number already exit, duplicate aadhar, Aadhar number not seeded to NPCI, Bank account not seeded with NPCI आदि.

जर वरील कारण पैकी कोणतेही कारण असेल तरच आपली scholarship amount Fund disbursement in process pending दाखवित असते.

mahadbt scholarship under ddo status
mahadbt scholarship under ddo status

आधी आपल्या Mahadbt portal login वर जाउन notification बघावे की कुठे अड़चण येत आहे. त्यानुसार आपणास पुढील process करने समजेल.

जर का MahadBT Fund disbursement in process मध्ये असेल आणि notification मध्ये कोणतीही problem आलेली नहीं तर सर्व काही ठीक आहे तुमच्या bank account मध्ये mahadbt scholarship fund disbursment करने सुरु झाले आहे असे समझावे.

Mahadbt scholarship helpline number.

चला तर अजुन महत्वाचे जानून घ्या एवढे सर्व करताना आपणास अड़चन येत असेल तर काय करावे?

आपल्या माहितीसाठी grievance करुण त्याचा screenshot आपना जवळ असू दया. तसेच Mahadbt scholarship contact number शी संपर्क करण्याचा प्रयत्न करा जो जास्त करुण Busy असतो.

तसेच आपल्या काही समस्या असतील तर खाली comment box मध्ये लिहा. नक्कीच आपणास तुमचे समाधान होइल असे उत्तर देण्याचा प्रयत्न होइल.

Helpline Number mahadbt.maharashtra.gov.in – 022-49150800
Email Id –

बरीच विद्यार्थी मित्र main problem Received msg for redeem but there is not redeem button available काय करावे?

अधिक माहितीसाठी marathi.mahadbtmahait.org.in website वर भेट दया.

जर आपण वरील सर्व माहिती वाचली असेल तर आपणास समझेल की इथे काय problem झालेला आहे. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया घेणे नक्कीच आवडेल अजुन काय तुमचे समस्या असतील Mahadbt scholarship form under ddo, under scrutiny, voucher redeem, fund disbursment pending तर आम्हास देखिल contact करू शकतात.